English
"|| जय श्री राम ||"
Bhagwa Flag Bhagwa Flag
हिंदू धर्मरक्षक संघ महाराष्ट्र राज्य लोगो
हिंदू धर्मरक्षक संघ
महाराष्ट्र राज्य
"तुम्ही धर्माचं पालन करा, धर्म तुमचं रक्षण करेल.."
स्थापना
दिनांक 05/03/2025 रोजी करण्यात आली असून " धर्मस्य सर्वस्वं सत्यं " या ब्रिद वाक्यातून संघाची वाटचाल राहणार आहे.
उद्घाटन
हिंदू धर्मरक्षक संघ उद्घाटन सोहळा गुडीपाडव्याच्या शुभ मुहर्तावर वार - रविवार 30/03/2025 रोजी
शुभाशिर्वाद "प. पू. बाबा महाराज ( वासुदेव आश्रम उर्से )"
शुभहस्ते "महंत बालयोगी पिर गणेशनाथजी महाराज" (श्री क्षेत्र भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर नाशिक ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
हिंदू धर्मरक्षक संघ
संस्थापक कार्यकारणी
Person 1
श्री विशालजी रोहणकर
संस्थापक अध्यक्ष
Person 3
श्री अमोल हुंबे पाटील
उपाध्यक्ष / कार्यअध्यक्ष
Person 2
श्री अंकुशराव काळे पाटील
सचिव (सेक्रेटरी)
Person 4
श्री विशाल वाळुंजकर
संघटक /प्रवक्ता
Person 5
श्री राजेंद्र नरसाळे
संपर्कप्रमुख
संघ स्थापना उद्देश
"हिंदू धर्म रक्षणासाठी"
धर्म रक्षण, धर्म पालन, धर्म संस्कार, धर्म एकनिष्टता व धर्म एकत्रिकरण हिंदू धर्मरक्षक संघ व धर्मस्य सर्वस्वं सत्य या संस्कृत वाक्याचा बोध घेऊन जो धर्माचे रक्षण करतो. त्याचे धर्म रक्षण करेल. म्हणजेच सनातनी हिंदू धर्माचे रक्षक असा अर्थ असून या उ‌द्देशातून हिंदू धर्म रक्षणासाठी, अखंड हिंदू राष्ट्र करण्यासाठी, हिंदू धर्माचे विचार वाढविण्यासाठी, हिंदू धर्माच्या एकनिष्टतेसाठी " हिंदू धर्मरक्षक संघाची " स्थापना करण्यात आली असून " धर्मस्य सर्वस्वं सत्य " या ब्रिद वाक्याने आपल्या संघाची कार्यप्रणाली असेल.
हिंदू धर्मरक्षक / हिंदू धर्मरक्षिका
संघाचे सदस्य का व्हावे
"ऋणानुबंध माणस"

'ऋणानुबंध' म्हणजेच या आधी जिव्हाळ्याच्या भेटीत अपूर्ण राहिलेली ध्येय कार्य पूर्ण करण्यास पुनःच्छ भारत मातेच्या सेवेप्रति ! ईश्वराच्या प्रेरणेने होत असलेल्या या एकत्रिकरणातून पराक्रमी धर्म कार्य, धर्मसौरक्षण !! हे आपल्या जीवित जिवनाचे धगधगत्या सूर्य किरणा प्रमाणे तेजस्वि ध्येयाचे प्रतिबिंब आहे ! या तेजस्वि ध्येयवादी लक्षा मध्ये सहभागी होणारे सर्व 'धर्मरक्षक - धर्मरक्षिका' आपल्या राष्ट्राच अस्तिव आहे. याचा आम्हास अभिमान

संपर्क ध्वनी
मुख्य कार्यालय - 8055888909 तक्रार व मदत - 8055888901 / 8055888902 प्रशासकीय मदतीसाठी - 8055888903 अध्यक्ष - 8055888904 Email -
hindudharmrakshaksangh40.05@gmail.com
मुख्य कार्यालय पत्ता:
द ग्रँड सेंटर बिल्डिंग, पुणे - नाशिक हायवे, चाकण, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१
सदस्य नोंदणी फॉर्म